जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य योजनांची त्रैमासिक आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.
हे होते उपस्थित….
डॉ. के. डी. सातपुते, जिल्हा शल्यचिकित्सक
डॉ. नरेंद्र सोनवणे, जिल्हा आरोग्य अधिकारी
डॉ. चेतन कुमार देसले, जिल्हा समन्वयक
आरोग्य विभागाचे अधिकारी आणि योजनेंतर्गत समाविष्ट खाजगी रुग्णालयांचे संचालक
आयुष्मान भारत कार्ड या ठिकाणी बनवता येईल…
आपले सरकार सेवा केंद्र
आशा स्वयंसेविका
रास्त भाव धान्य दुकाने
संबंधित रुग्णालये
योजनांचे फायदे:
५ लाखांपर्यंत मोफत उपचार
देशभरातील २५,०००+ रुग्णालयांमध्ये सुविधा
कॅशलेस आणि पेपरलेस उपचार
पात्र नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा !

#आयुष्मानभारत#प्रधानमंत्रीजनआरोग्ययोजना#मोफतउपचार#सर्वांसाठीआरोग्य
















