नंदुरबार जिल्ह्यातील शाळा पूर्वतयारीच्या अनुषंगाने जिल्हास्तरावर पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत नवापूर तालुक्यातील श्रावणी केंद्रात प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीमती वंदना वळवी यांनी अचानक भेट देऊन कामकाजाची पाहणी केली.
मुख्याध्यापकांसोबत बैठक घेऊन…
शाळा पूर्वतयारीबाबत चर्चा
शाळा प्रवेशोत्सवाचे नियोजन
गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी अपेक्षित कृती
या उपक्रमामुळे शाळा सुरु होण्याआधीच तयारीला गती मिळाली असून, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य वेळेत उपलब्ध करून देण्याची दिशा निश्चित करण्यात आली आहे.
“सर्वांना शिक्षण, सुसज्ज तयारी!”
#ZPNandurbar#SchoolReady#TextbookDistribution#शाळा_प्रवेश_उत्सव#PrimaryEducation#NandurbarEducation#नवापूर#ZillaParishadSchools