Home शेती बळीराजाच्या उत्कृष्ट कामगिरीला सलाम!

बळीराजाच्या उत्कृष्ट कामगिरीला सलाम!

0
Salute to Baliraja's excellent performance!

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या नावीन्यपूर्ण, प्रगत आणि प्रेरणादायी कार्याचा गौरव करण्यासाठी विविध कृषी पुरस्कार योजना राबविण्यात येत आहेत.

👉 तुम्हीही तुमच्या कार्याने उभारा नवा आदर्श

👉 राज्यस्तरावर मिळवा सन्मान आणि ओळख

👉कृषी क्षेत्रातील हिरोंना मिळतोय सन्मान

आजच अर्ज करा आणि तुमच्या यशाची नोंद राज्यभर पोहोचवा!

“कष्टाला मिळतो सन्मान, कृषी पुरस्कारांच्या माध्यमातून”

🔵 योजनेची माहिती

राज्य / विभाग / जिल्हा स्तरावर पुरस्कार.

नाविन्यपूर्ण शेती पद्धतींना प्रोत्साहन.

उत्कृष्ट उत्पादन, तंत्रज्ञान वापर, सेंद्रिय शेती, जलसंधारण यासाठी गौरव.

रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 तुमचा अर्ज आजच सादर करा!

👉 अधिक माहितीसाठी आजच नजीकच्या कृषी कार्यालयात संपर्क करा.

#agriawards#krushivibhag#FarmersFirst#baliraja#maharashtra#कृषीपुरस्कार#शेतकरीसन्मान#शासनयोजना#कृषी_विभाग#महाराष्ट्र_शासन