Home सरकारी योजना दिव्यांग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेत महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या असून अनुदानाच्या रकमेत वाढ...

दिव्यांग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेत महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या असून अनुदानाच्या रकमेत वाढ करून योजना अधिक प्रभावी करण्यात आली

2
Significant improvements have been made to the Marriage Promotion Scheme for the Disabled and Disabled, and the scheme has been made more effective by increasing the subsidy amount.

दिव्यांग–अव्यंग विवाह प्रोत्साहन अनुदान योजनेत वाढ करण्यासह दिव्यांग–दिव्यांग विवाह हा नवा घटक समाविष्ट करण्यात आला आहे. नव्या सुधारित योजनेनुसार दिव्यांग–अव्यंग विवाहासाठी रुपये १,५०,००० तर दिव्यांग–दिव्यांग विवाहासाठी रुपये २,५०,००० इतके अनुदान मिळणार आहे. ही रक्कम पती-पत्नीच्या संयुक्त बँक खात्यात थेट लाभहस्तांतरण प्रणालीद्वारे जमा केली जाणार असून, त्यापैकी ५० टक्के रक्कम दाम्पत्याने पाच वर्षांकरिता मुदत ठेवीत ठेवणे अनिवार्य असणार आहे.

शासन निर्णयासह सविस्तर वृत्त : https://mahasamvad.in/186672/