Home नंदुरबार जिल्हा प्रधानमंत्री धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान नंदुरबार जिल्ह्यात विशेष शिबिरांचे आयोजन

प्रधानमंत्री धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान नंदुरबार जिल्ह्यात विशेष शिबिरांचे आयोजन

2
Special camps organized in Nandurbar district under Pradhan Mantri Dharti Aaba Janajati Gram Utkarsh Abhiyan

(नंदुरबार) जिल्ह्यात प्रधानमंत्री धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत सर्व तालुक्यांमध्ये विशेष लाभ वितरण शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. या शिबिरांद्वारे नागरिकांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ मिळणार आहे.

📍 अक्कलकुवा:

मंडारा,पोरांबी, टावली, नवापाडा

📍 तळोदा:

रोझवे, काझीपूर, खर्डी बु

📍 नंदुरबार:

मांजरे, बह्याने, ओसरली, निंभेल

📍 अक्राणी:

चुलवड, राडीकलम, पालखा, कामोद खु, गौऱ्या, मनखेडी बु

📍 शहादा:

वडाळी, कोढावळ, काकदे खुर्द, जयनगर, धांद्रे, निभोरा, मातकुट, तोरखेडा, हिंगणी, आभणपुर, फेस, दोदवाडे, वामखेडा तत, खैरवे, भडगाव

शिबिरामध्ये मिळणाऱ्या सुविधा:

✔ आधार कार्ड, जात, रहिवासी, उत्पन्न, नाव नोंदणी यासह सर्व प्रकारचे शासकीय दाखले

✔ आरोग्य तपासणी, लसीकरण, पोषण किट वाटप

✔ महिला व बालकांसाठी PMMVY, ICDS योजनांची नोंदणी

✔ अन्न व पुरवठा विभागामार्फत रेशन कार्ड

✔ बँकिंग सेवा – जनधन, मुद्रा, स्टँडअप इंडिया, KCC

✔ कृषी व पाणीपुरवठा विभागाची सेवा

✔ जन्म मृत्यू आणि विवाह नोंदणी दाखले

उपस्थित विभाग:

1️⃣ पंचायत समिती

2️⃣ महिला व बाल विकास विभाग

3️⃣ तालुका आरोग्य विभाग

4️⃣ तालुका कृषी विभाग

5️⃣ संगायो व पुरवठा विभाग, तहसील कार्यालय

सर्व नागरिकांना आवाहन:

आपल्या गावातील शिबिराची माहिती मिळवून, आवश्यक कागदपत्रांसह शिबिरात सहभागी व्हा!

ग्रामपंचायतीने गावात दवंडी देऊन जनजागृती करावी जेणेकरून लाभार्थ्यांची उपस्थिती जास्तीत जास्त असेल.

📍 आपल्या गावात येणाऱ्या शिबिराला जरूर भेट द्या!

शासनाच्या योजनांचा थेट लाभ मिळवण्याची ही एक उत्तम संधी आहे.

“आपला हक्क – आपल्याच दारी” या ध्येयाने प्रेरित, नंदुरबार जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे.

#PMJANMAN#DhartiAabaAbhiyan#NandurbarForTribalDevelopment#AdiwasiVikas

#जनजातीय_उत्कर्ष_अभियान#nandurbardistric t #GoodGovernance#SocialWelfareDepartment#DistrictInAction