नंदुरबार ग्रामपंचायत कार्यालय, मालपुर, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक 2.0 अंतर्गत नंदुरबार तालुक्यात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात केंद्र व राज्य शासन पुरस्कृत पाणलोट विकास कार्यक्रमाच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्याचे नियोजन करण्यात आले.
ग्रामसभेतील ठराव…
•
पाणलोट रथयात्रा: जनजागृतीसाठी नियोजन
•
पाण्याची पाठशाळा व प्रशिक्षण
•
शालेय स्पर्धा व वृक्ष लागवड![]()
•
मृदा व जलसंधारणाच्या शपथा
•
महिला बचत गटांचा सहभाग
उपस्थित मान्यवर:
•
सरपंच सुनिता वळवी
•
तालुका कृषी अधिकारी व्ही. जे. पाटील
•
पाणलोट पथक प्रमुख आर. टी. पाटील
•
जिल्हा प्रकल्प समन्वयक ज्ञानेश्वर बाविस्कर
•
ग्रामसेवक सचिन पाटील
•
महिला बचत गटांचे अध्यक्ष
विशेष परिश्रम:
•
पाणलोट पथक सदस्य हरिष मोरे, विशाल घरटे, सौ. राधिका गावित
•
सचिव कालुसिंग वळवी
पाणलोट योध्द्यांचे सामर्थ्य निर्माण करूया! ![]()
![]()
#पाणलोटविकास#ग्रामीणविकास#पाणीसंवर्धन#कृषीसंपन्न_भारत#हरितक्रांती#पाणलोटयोध्दा
















