( नंदुरबार) डॉ. मित्ताली सेठी (जिल्हाधिकारी, नंदुरबार) समाजातील सर्व घटकांचा विकास आणि सशक्तीकरण सुनिश्चित करण्यासाठी, ट्रान्सजेंडर समुदायासाठी आज विशेष आढावा बैठक घेण्यात आली.
मुख्य मुद्दे:
ट्रान्सजेंडर ID कार्ड
आरोग्य तपासणी शिबीर
घरकूल योजनेत समावेश
रेशन कार्ड, आधार कार्ड व ABHA कार्ड
CYD अंतर्गत रोजगार संधी
समुदायाकडून मांडण्यात आलेल्या मागण्या:
* समाजकल्याण विभागात 1 ट्रान्सजेंडर प्रतिनिधी नेमावा
* “Small Rainbow कट्टा” – मानसिक आरोग्य, संवाद, आत्महत्येचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि हिंसाचाराविरोधात एक सामुदायिक आधार केंद्र उभारावे
मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी समुदायाच्या मागण्या गांभीर्याने घेतल्या असून, पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभागांना सूचना दिल्या.
समावेश, सन्मान आणि सशक्तीकरण – नंदुरबार जिल्हा प्रशासनाचा दृष्टीकोन!
#TransgenderRights#InclusiveNandurbar#SocialJustice#EqualityForAll#RainbowSupport#DistrictCollectorNandurbar#MitaliSethiIAS