Home नंदुरबार जिल्हा नायलॉन मांजा प्रकरणी कडक कारवाई!

नायलॉन मांजा प्रकरणी कडक कारवाई!

1
Strict action in the nylon manja case!

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त. एस., अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे व उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

शहर पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील, डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक छगन चव्हाण, भुनेश मराठे तसेच डीबी पथक यांनी ही यशस्वी कारवाई केली.

👉 नायलॉन मांजाचा वापर टाळा — तो जीवघेणा आहे.

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल सदैव सज्ज!

#dgpmaharashtra

@ShravanDathS

#नायलॉनमांजा