Home महाराष्ट्र अतिधोकादायक आणि धोकादायक कारखान्यांमध्ये नियमांचे काटेकोरपणे पालन

अतिधोकादायक आणि धोकादायक कारखान्यांमध्ये नियमांचे काटेकोरपणे पालन

3
Strict adherence to regulations in highly hazardous and dangerous factories

करण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिले. मंत्रालयीन दालनात कामगार मंत्री श्री. फुंडकर यांनी कार्यभार स्वीकारला. यावेळी त्यांनी कामगार विभागाच्या कामकाजासंदर्भात आढावा घेतला.