आज उपविभागीय अधिकारी मा. अंजली शर्मा (IAS) यांनी नवापूर येथील एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रातील एका पॉलीफिल्म उत्पादन कंपनीला भेट देऊन उत्पादन प्रक्रिया, सुरक्षा व्यवस्था, पर्यावरणीय नियम आणि कामगार कल्याण यांची सविस्तर पाहणी केली.
भेटीदरम्यान:
उत्पादन प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी
कंपनी अधिकाऱ्यांशी सविस्तर संवाद
औद्योगिक सुरक्षा व पर्यावरणीय निकषांची तपासणी
कामगारांसाठी असलेल्या कल्याणकारी उपाय योजनांची माहिती
मा.अंजली शर्मा यांनी कंपनीच्या कार्यप्रणालीबद्दल समाधान व्यक्त करून शाश्वत विकासासाठी घेतलेल्या पुढाकारांचे विशेष कौतुक केले.
या दौऱ्यामुळे शासन आणि उद्योग क्षेत्रातील समन्वय अधिक बळकट होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
#SDMNandurbar#IndustrialVisit#MIDC#SustainableDevelopment
#IndustrialSafety#NavapurMIDC#IASVisit#GovernmentInAction#NandurbarDevelopment