Home नंदुरबार जिल्हा गहाळ झालेले 215 मोबाईल जिल्ह्यातून तसेच जिल्ह्याबाहेरून हस्तगत करून मूळ मालकांना पोलीस...

गहाळ झालेले 215 मोबाईल जिल्ह्यातून तसेच जिल्ह्याबाहेरून हस्तगत करून मूळ मालकांना पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त. एस यांचे हस्ते परत करण्यात आले.

2
the-215-missing-mobile-phones-were-recovered-from-both-inside-and-outside-the-district-and-returned-to-their-original-owners-by-superintendent-of-police-shri-shravan-dutt-s

अपर पोलीस अधीक्षक श्री. अशीत कांबळे व स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री हेमंत सुभाष पाटील हे देखील उपस्थित होते.

कार्यक्रमास उपस्थित नागरिकांनी नंदुरबार पोलिसांचे कामगिरी बाबत आभार मानून समाधान व्यक्त केले आहे.

#dgpmaharashtra

@ShravanDathS