Home महाराष्ट्र केंद्र शासनामार्फत २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी राज्यास १३ कोटी लेबर बजेट मंजूर...

केंद्र शासनामार्फत २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी राज्यास १३ कोटी लेबर बजेट मंजूर केले होते.

0
The Central Government had approved a labor budget of Rs 13 crore for the state for the financial year 2025-26.

राज्य शासनाने केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे, केंद्र शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम (मनरेगा) अंतर्गत मजुरीची रक्कम अदा करण्यासाठी २७ फेब्रुवारी २०२६ च्या आदेशान्वये १४०९ कोटी रुपये इतक्या रकमेस मान्यता दिली आहे, अशी माहिती रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी निवेदनाद्वारे दिली. अकुशल मजुरीची रक्कम केंद्र शासनामार्फत मजुरांच्या खात्यात थेट जमा केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

#अर्थसंकल्पीयअधिवेशन

#अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६

#MahaBudgetSession

#MahaBudgetSession2026