
‘वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉन–२०२६’ ची वैशिष्टये ![]()
किनारी व सागरी सुरक्षेबाबत जनजागृती, राष्ट्रीय एकात्मता, शारीरिक क्षमता, पर्यावरण संवर्धन आणि महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे.
या मोहिमेत ५० टक्के महिला सहभागी आहेत
सामाजिक सहभागाच्या माध्यमातून ५२ किनारी गावांना ‘तटप्रहरी’ म्हणून दत्तक घेण्यात आले आहे.
किनारी गावांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, नाट्यप्रयोग, वैद्यकीय सेवा, खुली व्यायामशाळा, क्रीडा सुविधा तसेच तस्करी व बेकायदेशीर घुसखोरी रोखण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.















