Home महाराष्ट्र मोबाईल रिचार्जची वैधता संपल्यानंतर ₹४४ मध्ये एक वर्षासाठी मोफत इनकमिंग कॉल्स आणि...

मोबाईल रिचार्जची वैधता संपल्यानंतर ₹४४ मध्ये एक वर्षासाठी मोफत इनकमिंग कॉल्स आणि मेसेजेस रिचार्ज मिळत असल्याचा सोशल मीडियावरील दावा पूर्णपणे खोटा

0
The claim on social media that one can get free incoming calls and messages for a year for ₹44 after the validity of the mobile recharge expires is completely false.

अशा प्रकारची कोणतीही घोषणा TRAI किंवा दूरसंचार कंपन्यांकडून करण्यात आलेली नाही. अशा प्रकारच्या व्हायरल संदेशांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये.

#TelecomNews#MobileRecharge#MobileUsers#RechargePlans