Home महाराष्ट्र राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत कांदिवली येथे गीताजयंती महोत्सव साजरा झाला.

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत कांदिवली येथे गीताजयंती महोत्सव साजरा झाला.

3
The Geeta Jayanti festival was celebrated at Kandivali in the presence of Governor C. P. Radhakrishnan.

पोईसर जिमखाना आणि इस्कॉन जुहू यांनी याचे आयोजन केले होते. ‘भगवद्गीता’ एक कालातीत मार्गदर्शक ग्रंथ असून आजही अत्यंत समर्पक आहे. #भगवद्गीता आपल्याला जगणे शिकविते -राज्यपाल श्री. राधाकृष्णन