Home महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाने होळीनिमित्त मंगळवार, दिनांक ३ मार्च २०२६ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर...

महाराष्ट्र शासनाने होळीनिमित्त मंगळवार, दिनांक ३ मार्च २०२६ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली होती.

0
The Maharashtra Government had declared a public holiday on Tuesday, March 3, 2026, on the occasion of Holi.

सोशल मीडियावर दि. ४ मार्च २०२६ रोजीही सुट्टी जाहीर झाल्याचा दावा केला जात आहे. ४ मार्चला कोणतीही सार्वजनिक सुट्टी जाहीर केलेली नाही. त्यामुळे सदर दावा खोटा व जनतेची दिशाभूल करणारा आहे.

#FactCheck

#DGIPRFactCheck