Home महाराष्ट्र भारताच्या शौर्यशाली इतिहासाचा आणि सांस्कृतिक वैभवाचा गौरव करणाऱ्या “मराठा सैन्य लँडस्केप्स” ला...

भारताच्या शौर्यशाली इतिहासाचा आणि सांस्कृतिक वैभवाचा गौरव करणाऱ्या “मराठा सैन्य लँडस्केप्स” ला युनेस्को च्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळाले आहे.

3

ऐतिहासिक यशामुळे मराठा साम्राज्याच्या रणनीतिक, स्थापत्य आणि ऐतिहासिक महत्त्वाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे.