महिला खो-खो : नंदुरबार विरुद्ध जळगाव नंदुरबार महिला संघाची तडाखेबाज, दमदार आणि वर्चस्वशाली कामगिरी! ![]()
नंदुरबार महिला संघाने 0 – 13 असा प्रचंड फरक राखत जळगाववर भेदक विजय मिळवत
मैदानावर आपली ताकद, कौशल्य आणि खेळशैली उत्तमरित्या दाखवून दिली!
या भव्य विजयाने नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे नाव लौकिक केले असून पुढील सामन्यांसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! ![]()
@ShravanDathS
















