निवडणूक प्रक्रिया कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पडली. निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य आणि पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांनी सर्व पोलीस अधिकारी व कर्मचा-यांचे आभार व्यक्त केले.
















