
शासकीय प्रशिक्षणाच्या आधारावर त्यांनी शिवणकाम व ब्युटी पार्लर व्यवसाय सुरू करत दरमहा स्थिर उत्पन्न मिळवले आहे.आज त्या स्वतः सक्षम झाल्या असून इतर महिलांनाही प्रेरणा देत स्वावलंबनाचा मार्ग दाखवत आहेत. कुटुंबाची जबाबदारी सांभाळत आत्मविश्वासाने उभी राहिलेली ही यशोगाथा महिलांच्या सशक्तीकरणाचे जिवंत उदाहरण ठरत आहे.
#NariShaktiVandan#नारीशक्तीवंदन#महिला_सक्षमीकरण#स्वावलंबन#यशोगाथा















