Home नंदुरबार जिल्हा सिकलसेल अ‍ॅनिमिया विशेष मोहिमेंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात तपासणी, निदान, उपचार, समुपदेशन व जनजागृतीसाठी...

सिकलसेल अ‍ॅनिमिया विशेष मोहिमेंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात तपासणी, निदान, उपचार, समुपदेशन व जनजागृतीसाठी विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे.

0
Under the Sickle Cell Anemia Special Campaign, special activities are being implemented in Nandurbar district for screening, diagnosis, treatment, counseling and public awareness.

आपल्या व आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी वेळेवर तपासणी करून सुरक्षित भविष्यासाठी पुढाकार घ्या. अधिक माहितीसाठी नजीकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा.

नंदुरबार जिल्हा सिकलसेल नियंत्रण कक्ष व समुपदेशन कक्ष संपर्क नंबर:

1) 02564-299291

2) 02564-299274

एक साधी चाचणी, पण मोठा फरक—आजच सिकल सेल तपासणी करून घ्या आणि स्वतःसह आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करा.

(Collector Office Nandurbar)

#SickleCellAwareness#HealthyFuture#PublicHealth#HealthAwareness#PreventiveCare