Home देश-विदेश अमेरिकेने भारताला परत केल्या चोरीस गेलेल्या 105 पुरातन कलात्मक वस्तू

अमेरिकेने भारताला परत केल्या चोरीस गेलेल्या 105 पुरातन कलात्मक वस्तू

7

भारतातील विविध प्रदेश आणि परंपरांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या  पुरातन  कलात्मक 105 वस्तू  अमेरिकेहून मायदेशी परत आणण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे यासंदर्भात आभार मानले आहेत. या 105 पुरातन वस्तू भारतातील  प्रदेश आणि परंपरांचे वैविध्‍य  दर्शविणा-या आहेत.

पंतप्रधानांनी अमेरिकेचे मानले आभार !

वॉशिंग्टन डीसी येथील भारतीय दूतावासाने केलेल्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;

“यामुळे प्रत्येक भारतीयाला आनंद होईल. याबद्दल अमेरिकेचे खूप  आभार. या मौल्यवान कलाकृतींना सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व खूप आहे.  या वस्‍तू भारताला परत मिळण्‍याची घटना,  आमचा वारसा आणि समृद्ध इतिहास जतन करण्याच्या आमच्या वचनबद्धतेच्या बांधिलकीशी  निगडित आहे.”

Narendra Modi Says “This will make every Indian happy. Grateful to USA for this. These precious artefacts hold immense cultural and religious significance. Their homecoming is a testament to our commitment to preserving our heritage and rich history.”

105 trafficked antiquities, representing diverse regions and traditions of India, returning home! The antiquities, handed over by the US side as a follow-up to the historic State Visit of Prime Minister

@narendramodi, date as far back as the 2nd century AD, and include notable cultural and religious heritage such as: – 12-13th century Marble Arch, from Rajasthan – 14-15th century Apsara, from Central India – 14-15th century Sambandar, from South India – 17-18th century Bronze Nataraja, from South India