Home देश-विदेश हरियाणा राज्यातील पानिपत जिल्ह्यामध्ये असणाऱ्या शौर्य स्मारकास भेट

हरियाणा राज्यातील पानिपत जिल्ह्यामध्ये असणाऱ्या शौर्य स्मारकास भेट

2
Visit to the Shaurya Smarak in Panipat district of Haryana state

जिल्हाधिकारी कार्यालयात स्मारकाबाबतची सविस्तर आढावा बैठक घेतली.आगामी शौर्यदिनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत स्मारकाचे भूमिपूजन  करण्यात येईल-अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे