Home देश-विदेश भारतीय हवामान विभाग, मुंबई कडून इशारा

भारतीय हवामान विभाग, मुंबई कडून इशारा

1
Warning from India Meteorological Department, Mumbai

दिनांक: 31 मार्च 2026

वेळ: रात्री 10:00 वाजता

वैधता: पुढील 3 तास

🟡 यलो अलर्ट

जळगाव, नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

👉 नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी:

• अनावश्यक बाहेर जाणे टाळावे

• झाडे, वीज खांब व कमकुवत बांधकामांपासून दूर राहावे

• विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा

📢 कृपया सतर्क राहा आणि अधिकृत सूचनांचे पालन करा.

हवामान_इशारा सतर्क_रहा