पाण्याच्या स्रोतांना नवजीवन देण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल!
मौजे राणीपूर (शहादा) येथील पाझर तलावातील गाळ काढण्याचे काम जलजागृती सप्ताहाच्या निमित्ताने सुरू करण्यात आले आहे.
या कामाच्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी श्री. कृष्णकांत कनवारीया यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
त्यांच्यासोबत
तहसीलदार दीपक गिरासे,
वनपरिक्षेत्र अधिकारी,
आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे जलसंवर्धनाचे कार्य
भविष्यासाठी निर्माण करीत आहे पाण्याचा ठेवा!
पाणी आहे तर जीवन आहे. चला, सर्वांनी मिळून हे आंदोलन यशस्वी करूया!

#पाण्याचेमहत्त्व#PaniAdwaPaniJirva
#SustainableWater#JalSanchayAbhiyan
#MissionWaterSecure#GovtForJalSampada