Home महाराष्ट्र जागतिक न्यूमोनिया दिन

जागतिक न्यूमोनिया दिन

3
World Pneumonia Day

स्वच्छता राखूया, लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, वेळेत उपचार घ्या!

तुमची काळजी म्हणजे स्वतःचं व इतरांचं संरक्षण.

✦ खोकला, ताप, श्वास घेण्यास त्रास यासारखी लक्षणं दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

✦ लसीकरण करून न्यूमोनियापासून बचाव करा.

#WorldPneumoniaDay#HealthyLungs#PreventPneumonia#Nandurbar