Home नोकरी-करिअर जिल्हा परिषद नंदुरबार भरती-475 पदे : ZP Nandurbar Bharti 2023

जिल्हा परिषद नंदुरबार भरती-475 पदे : ZP Nandurbar Bharti 2023

235
ZP Nandurbar Bharti 2023
ZP Nandurbar Bharti 2023

(नंदुरबार) जिल्हा परिषद नंदुरबार ने प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार एकूण 475 विविध रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. 2023 या वर्षातील जिल्हा परिषद नंदुरबार मधील सर्वात मोठी भरती असल्याची माहिती समोर येत आहे.(जिल्हा परिषद नंदुरबार भरती-ZP Nandurbar Bharti 2023-Zilla Parishad Nandurbar Bharti)

ZP Nandurbar Bharti 2023 : कोणत्या पदांसाठी होणार भरती ?

जिल्हा परिषद नंदुरबार येथे “डेटा एन्ट्री ऑपरेटर, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), फार्मासिस्ट, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / जीपीपी), कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल), कनिष्ठ ड्राफ्ट्समन, कनिष्ठ मेकॅनिक , कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपिक), कनिष्ठ सहायक लेखा, जॉइनर, पर्यवेक्षक, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, मेकॅनिक, रिगमन (रोपमॅन), वरिष्ठ सहाय्यक (लिपिक), वरिष्ठ लेखा सहाय्यक, विस्तार अधिकारी (कृषी), विस्तार अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघु पाटबंधारे)” पदांच्या एकूण 475 रिक्त  जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

ZP Nandurbar Bharti 2023 : कोण करु शकतो अर्ज ?

खुल्या संवर्गातील उमेदवार वयमर्यादा – १८ ते ४० वर्ष

अनुसुचित जाती/जमाती संवर्गातील उमेदवार वयमर्यादा – १८ ते ४५ वर्ष

दिव्यांग संवर्गातील उमेदवार वयमर्यादा – १८ ते ४७ वर्ष

प्रकल्पग्रस्त संवर्गातील उमेदवार वयमर्यादा – १८ ते ४७ वर्ष

भुकंपग्रस्त संवर्गातील उमेदवार वयमर्यादा – १८ ते ४५ वर्ष

यासोबतच अंशकालीन,माजी सैनिक आदींनाही अर्ज करण्याची मुभा आहे.

ZP Nandurbar Bharti 2023 : अर्ज करण्याची अंतिम मुदत काय आहे ?

इच्छुक आणि पात्र उमेदवार 5 ऑगस्ट पासुन अर्ज भरु शकतात.

उमेदवारांनी 25 ऑगस्ट 2023 या तारखेपर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत.

ZP Nandurbar Bharti 2023 : ऑनलाइन अर्ज कुठे करावा ?

खालील वेबसाईटवर जाऊन प्रोफ़ाइल तयार केल्यावर अर्ज करावा.तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी.

https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/

ZP Nandurbar Bharti 2023 : आवश्यक कागदपत्रे काय आहेत ?

प्रत्येक पदासाठी डोमेसाइल आवश्यक आहे. सोबत शैक्षणिक कागदपत्रांसह जातीचा दाखला व जात पडताळाणी प्रमाणपत्र आवश्यक आहे.

ZP Nandurbar Bharti 2023 : विस्तृत जाहिरात कुठे बघायला मिळेल ?

खालील वेबसाईटवर गेल्यास संबधित सरळसेवा भरती प्रक्रिया 2023 ( विस्तृत जाहिरात ) बघायला मिळेल ?

http://zpndbr.in/eboard.php

सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या  व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

https://chat.whatsapp.com/Lumlww741OE2bjMqgTtfpa

ZP Nandurbar Bharti 2023

ZP Nandurbar Bharti 2023 : Zilha Parishad Bharti 2023

ZP Nandurbar Bharti 2023: Zilha Parishad Nandurbar has issued the notification for the recruitment of “Data Entry Operators, Health Supervisor, Health Sevak (Male), Health Sevak (Male), Health Sevak (Female), Pharmacist, Contract Gram Sevak, Junior Engineer (Civil / G.P.P.), Junior Engineer (Mechanical), Junior Draftsman, Junior Mechanic, Junior Accounts Officer, Junior Assistant (Clerk), Junior Assistant Accounts, Joiner, Supervisor, Livestock Supervisor, Laboratory Technician, Mechanic, Rigman (Ropeman), Senior Assistant (Clerk), Senior Accounts Assistant, Extension Officer (Agriculture), Extension Officer (Education), Extension Officer, Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation)” Posts. There are total 475 vacancies available for above posts in ZP Nandurbar. Job Location for these posts is in Nandurbar.

Applicants are need to bring their certificate on 25th of August 2023 at following mention address. 

The Candidates who are eligible for this posts they only apply here https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/

Previous articleनंदुरबार कोतवाल भरतीसाठी संकेतस्थळावर माहिती व अर्ज उपलब्ध
Next article१५ ऑगस्टपासून सर्व शासकीय रूग्णालयांमध्ये मोफ़त उपचार