Home आरोग्य रक्तदान – जीवनदान! नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात प्रेरणादायी उपक्रम!

रक्तदान – जीवनदान! नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात प्रेरणादायी उपक्रम!

3

जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे आयोजित रक्तदान शिबिरात माननीय जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी मॅडम यांनी स्वतः रक्तदान करत समाजासाठी एक प्रेरणादायी उदाहरण सादर केले. 🙌

या शिबिराचे आयोजन मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून करण्यात आले होते.

👥 या शिबिरात अधिकारी व कर्मचारी सर्वांनी एकत्र येऊन, उत्स्फूर्त सहभाग घेत समाजासाठी आपल्या रक्ताचा थेंब अर्पण केला!

🙏 “रक्तदात्यांचे योगदान हे अनमोल आहे – आपलं रक्त कुणाचं तरी आयुष्य वाचवू शकतं!”

रक्तदान शिबिराचा उद्देश केवळ रक्त संकलन नव्हे, तर सामाजिक जाणीव वाढवणे आणि इतरांना प्रेरित करणे हा होता.

👏 सर्व रक्तदात्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार!

#RaktadanShibir#BloodDonationCamp#NandurbarCares#DistrictCollectorNandurbar#DonateBloodSaveLives#LifeSaver#RaktadanZindabad#प्रेरणादायीनेतृत्व