विभागीय वनाधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग, नंदुरबार यांच्या मार्फत
नंदुरबार जिल्ह्यात “ऑनलाईन चिमणी गणना २०२६” उपक्रम राबविण्यात येत आहे.
जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी दिलेल्या लिंक किंवा QR कोडद्वारे आपल्या परिसरातील चिमण्यांची माहिती नोंदवून या संवर्धन उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
https://docs.google.com/…/1FAIpQLScD22O3Zie…/viewform…
“People and Sparrows” या संकल्पनेतून पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा.
#Nandurbar#CollectorOffice#ForestDepartment#SocialForestry#WorldSparrowDay#SparrowCensus2026#PeopleAndSparrows#EnvironmentProtection#EcoAwareness#PublicParticipation#MaharashtraGov#SaveSparrows
















