जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी आज #अक्कलकुवा तहसिल कार्यालयाला भेट देऊन दुर्गम भागातील सुशासनासाठी दिशेने पुढाकार घेतला.


दस्तावेजांचे व्यवस्थापन:
यावेळी त्यांनी कार्यालयीन रेकॉर्ड्सची काळजीपूर्वक तपासणी करून दस्तऐवजीकरणाचे व्यवस्थापन सुधारण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या.
स्वच्छता आणि सौंदर्य: कार्यालयाची स्वच्छता आणि शिस्तबद्धता यावर विशेष भर देत सुशासनाची नवी उंची गाठण्यासाठी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना प्रेरित केले.
प्रशासनातील समन्वय:
या दौऱ्यात अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे आणि तहसीलदार विनायक गुमरे यांनीही उत्साही सहभाग नोंदवला.
कार्यसंस्कृती सुधारण्यासाठीची नवी उमेद आणि सुशासनासाठी प्रेरणादायी पाऊल. नंदुरबारच्या प्रशासकीय भविष्यासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.

#१००दिवससंकल्प#सुशासन
#स्वच्छता
#जनसेवा
#नंदुरबार
#अक्कलकुवा
#DynamicLeadership
#CleanAndEfficient