शहादा तहसील कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रम साजरा
तहसिल कार्यालय, शहादा येथे राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास सुभाष दळवी (उपविभागीय अधिकारी, शहादा) दीपक गिरासे (तहसिलदार , शहादा) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. • उपस्थित नागरिक आणि अधिकाऱ्यांनी लोकशाही मजबुतीसाठी प्रतिज्ञा घेतली. • उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या दोन मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. लोकशाहीच्या या उत्सवात सर्वांनी मतदार म्हणून […]
तहसिल कार्यालय, शहादा येथे राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास सुभाष दळवी (उपविभागीय अधिकारी, शहादा) दीपक गिरासे (तहसिलदार , शहादा) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. ![]()
•
उपस्थित नागरिक आणि अधिकाऱ्यांनी लोकशाही मजबुतीसाठी प्रतिज्ञा घेतली.
•
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या दोन मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
लोकशाहीच्या या उत्सवात सर्वांनी मतदार म्हणून आपले कर्तव्य पार पाडण्याचा संकल्प केला !
आपले मत, आपली ताकद ! ![]()

मतदान हाच लोकशाहीचा खरा उत्सव आहे , चला, आपले अधिकार बजावूया!
Follow Us:

