Home क्रीडा 36 वी नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा 2025

36 वी नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा 2025

2
36th Nashik Zonal Police Sports Competition 2025

वेटलिफ्टिंग – 65 किलो वजनी गट या प्रबळ ताकद, तंत्र आणि अचूक संतुलनाची सर्वोच्च परीक्षा असलेल्या स्पर्धेत पोकॉ / निखिल महाले यांनी असामान्य शक्ती आणि आत्मविश्वासाचे प्रदर्शन करत

100 किलो वजन उचलण्याचा धडाकेबाज पराक्रम साध्य केला आहे!

🔥 त्यांच्या या दणदणीत कामगिरीच्या जोरावर

प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदकाचे मानकरी ठरले आहेत! 🥇🌟

🚀 निखिल महाले यांची जिद्द, शक्ती आणि अतुलनीय परिश्रम नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या शौर्यपूर्ण क्रीडा सामर्थ्याचा दणदणीत पुरावा आहेत! 💛

🎉 मनःपूर्वक अभिनंदन!

🙌 पुढील सर्व स्पर्धांसाठी अनंत शुभेच्छा!

#dgpmaharashtra

#SplIGPNashikRange

@ShravanDathS

#NandurbarPride

#SportsExcellence

#DedicationAndHardwork

#PoliceWelfare

#Athletics

#WomenPower

#Achievement

#Inspiration