
फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण स्पर्धा यशस्वी व नियोजनबद्ध पार पाडण्यासाठी विभागातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांकडून तयारीचा सविस्तर आढावा जलसंपदामंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज लोणी येथे घेतला. तसेच, खेळाडू व सहभागी कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक सुविधा, मैदान, निवास, आरोग्य व सुरक्षिततेच्या बाबींची योग्य व्यवस्था करण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या.
#क्रीडा_स्पर्धा#सांस्कृतिक#Sports#जलसंपदा#WaterResources#लोणी#Ahilyanagar















