
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात आयोजित बैठकीत सांगितले.यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, एमएसआरटीसी (MSRTC) चे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, स्थापत्य महाव्यवस्थापक दिनेश महाजन आदी उपस्थित होते.
नागपूर व अमरावती विभागातील नरखेड, हिंगणा, रामटेक, उमरेड, काटोल, कोंढाळी, कामठी, गणेश पेठ यासह विविध एसटी बस स्थानक विकसित करणे आणि यासाठीच्या उपाययोजनांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.















