राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. ![]()
या योजनेतून ९० लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना थेट लाभ मिळत आहे.
योजनेची ठळक वैशिष्ट्ये:
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील लाभार्थी हेच या योजनेचे लाभार्थी.
स्वतंत्र नोंदणीची आवश्यकता नाही.
आर्थिक मदत:
प्रत्येक ४ महिन्याला ₹2000/-
वर्षाला एकूण ₹6000/- थेट खात्यात जमा
लाभाची स्थिती तपासा:
“Beneficiary Status” पर्यायावर क्लिक करून माहिती मिळवा.
आजच तुमची लाभ स्थिती तपासा आणि योजनेचा पूर्ण लाभ घ्या!
अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधा.
QR कोड स्कॅन करून अधिक माहिती मिळवा.
#namoshetkari#FarmersSupport#DBT#AgriScheme#MaharashtraGovt#नमोशेतकरी#शेतकरीसन्मान#कृषीयोजना#शेतकरी#महाराष्ट्र#कृषीविभाग#महाराष्ट्रशासन
















