Home महाराष्ट्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज सकाळी काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत...

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज सकाळी काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत आपला मतदानाचा हक्क बजावला.

0
Deputy Chief Minister Sunetra Ajit Pawar exercised her right to vote at the Zilla Parishad School in Katewadi this morning.

सर्व नागरिकांनी जबाबदारीची जाणीव ठेवून मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी यावेळी केले.

#पोटनिवडणूक#मतदान