माय भारत मुंबई, राष्ट्रीय सेवा योजना आणि पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या एम. एल. डहाणूकर कॉलेज

विलेपार्ले (पूर्व) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय नशामुक्तभारत अभियान स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनचे अध्यक्ष सीए अनिल गानू यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने झाले. यावेळी संस्थेचे मानद सचिव दिलीप पेठे, माय भारत, मुंबईचे उपसंचालक अनुप इंगोले, पीटीव्हीए इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या संचालक डॉ. तेजश्री देशमुख, विलेपार्ले पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक चैत्राली साबळे तसेच एम. […]
माय भारत मुंबई, राष्ट्रीय सेवा योजना आणि पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या एम. एल. डहाणूकर कॉलेज
My Bharat Mumbai, National Service Scheme, and M. L. Dahanukar College of Parle Tilak Vidyalaya Association.

विलेपार्ले (पूर्व) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय नशामुक्तभारत अभियान स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनचे अध्यक्ष सीए अनिल गानू यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने झाले. यावेळी संस्थेचे मानद सचिव दिलीप पेठे, माय भारत, मुंबईचे उपसंचालक अनुप इंगोले, पीटीव्हीए इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या संचालक डॉ. तेजश्री देशमुख, विलेपार्ले पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक चैत्राली साबळे तसेच एम. एल. डहाणूकर कॉलेज ऑफ कॉमर्सचे (स्वायत्त) प्राचार्य प्रा. डॉ. विनय भोळे उपस्थित होते.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: