
दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडणे टाळा, भरपूर पाणी प्या, हलके व सैल कपडे परिधान करा आणि आवश्यक असेल तेव्हाच घराबाहेर पडा. लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घ्या.
उष्माघातापासून बचाव करणे आपल्या हातात आहे. चला, सुरक्षित राहूया आणि इतरांनाही जागरूक करूया. ![]()
#HeatWaveAlert#StaySafe#Nandurbar#SummerCare#HeatSafety#PublicAwareness#StayHydrated#DistrictAdministration#SafetyFirst















