Home महाराष्ट्र राज्यातील युवकांना प्रशासनासोबत काम करण्याची संधी मिळावी

राज्यातील युवकांना प्रशासनासोबत काम करण्याची संधी मिळावी

2
The youth of the state should get the opportunity to work with the administration.

दिशा मिळावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील ‘मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२६’ सुरू झाला आहे. महाराष्ट्र शासनासोबत प्रत्यक्ष काम करत राज्याच्या विकासात योगदान देण्याची ही युवकांसाठी अद्वितीय संधी आहे. आयआयटी मुंबईच्या प्रमाणपत्रासोबत व्यापक अनुभव आणि प्रशासनातील कामकाजाची जवळून ओळख या माध्यमातून युवकांना मिळणार आहे. उद्याचा सक्षम, समृद्ध आणि विकसित महाराष्ट्र घडवण्याच्या या महत्त्वपूर्ण प्रवासात सहभागी होण्यासाठी युवकांनी https://mahades.maharashtra.gov.in/FELLOWSHIP/ या संकेतस्थळावर आजच अर्ज करा. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : २७ मे, २०२६

#मुख्यमंत्रीफेलोशिप

#CMFellowship2026#YouthEmpowerment