Home महाराष्ट्र विदर्भाच्या विकासाला मोठी गती

विदर्भाच्या विकासाला मोठी गती

1
Vidarbha's development gains momentum

मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या अध्यक्षतेखाली पायाभूत सुविधा समितीत ५४७ किमीच्या ४ द्रुतगती महामार्गांना मंजुरी.

एकूण प्रकल्प खर्च ₹५१,९०६ कोटी.

▪️ नागपूर–गोंदिया

▪️ भंडारा–गडचिरोली

▪️ नागपूर–चंद्रपूर

▪️ नवेगाव मोरे–सुरजागड ग्रीन फिल्ड रोड

गडचिरोलीच्या औद्योगिक व खनिज विकासाला मोठी चालना मिळणार. प्रकल्प २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन.