Home महाराष्ट्र भाकरी करपली, भाकरी करपतच राहिली असे म्हणत IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील...

भाकरी करपली, भाकरी करपतच राहिली असे म्हणत IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी व्यवस्थेवर भाष्य केल्याचा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला दावा खोटा आहे.

0
The claim going viral on social media that IPS officer Vishwas Nangre Patil commented on the system by saying that the bread was made, the bread remained made, is false.

विश्वास नांगरे पाटील यांच्या कोणत्याही भाषणात किंवा मुलाखतीत असे वक्तव्य केल्याचे आढळत नाही. या प्रकरणी सायबर सेलकडे तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

#FactCheck

#DGIPRFactCheck