प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नंदुरबार जिल्हा प्रशासन व नंदुरबार पोलीस प्रशासन यांच्या सहकार्याने “मिशन सक्षम” हा कौशल्याधारित रोजगार उपक्रम राबविण्यात येत आहे.
उद्योगाभिमुख कौशल्य प्रशिक्षण
रोजगाराच्या नवीन संधी
अल्पकालीन प्रमाणित कोर्सेस
व्यक्तिमत्व विकास व मुलाखत तयारी
प्रशिक्षणानंतर रोजगारासाठी मदत
इच्छुक युवक-युवतींनी आजच नोंदणी करा!
https://forms.gle/Kv17DTcFJ4sHZ2Wa6
WhatsApp Msg Only : 8422936965
#MissionSaksham#SkillDevelopment#EmploymentOpportunity#YouthEmpowerment#Nandurbar#PrathamEducationFoundation#DistrictAdministration#NandurbarPolice#SkillTraining#CareerOpportunity#JobsForYouth#TribalYouth#RuralYouth#VocationalTraining#SelfReliance#FutureReady#Maharashtra#YouthPower#SkillIndia#NandurbarUpdates
















