Home महाराष्ट्र नंदुरबार जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी!

नंदुरबार जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी!

1
Golden opportunity for the youth of Nandurbar district!

प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नंदुरबार जिल्हा प्रशासन व नंदुरबार पोलीस प्रशासन यांच्या सहकार्याने “मिशन सक्षम” हा कौशल्याधारित रोजगार उपक्रम राबविण्यात येत आहे.

🔧 उद्योगाभिमुख कौशल्य प्रशिक्षण

🎯 रोजगाराच्या नवीन संधी

📚 अल्पकालीन प्रमाणित कोर्सेस

💡 व्यक्तिमत्व विकास व मुलाखत तयारी

🤝 प्रशिक्षणानंतर रोजगारासाठी मदत

📲 इच्छुक युवक-युवतींनी आजच नोंदणी करा!

https://forms.gle/Kv17DTcFJ4sHZ2Wa6

📞 WhatsApp Msg Only : 8422936965

#MissionSaksham#SkillDevelopment#EmploymentOpportunity#YouthEmpowerment#Nandurbar#PrathamEducationFoundation#DistrictAdministration#NandurbarPolice#SkillTraining#CareerOpportunity#JobsForYouth#TribalYouth#RuralYouth#VocationalTraining#SelfReliance#FutureReady#Maharashtra#YouthPower#SkillIndia#NandurbarUpdates