Home महाराष्ट्र बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व उपसाधने

बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व उपसाधने

0
Mini tractors and accessories for self-help groups

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचतगटांना ९० टक्के अनुदानावर ९ ते १८ अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने या योजनेतून दिली जातात.