मुंबई–पुणे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा!
रेल्वे गाड्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे दररोज २०० अतिरिक्त बसफेऱ्या सुरु करण्यात आल्या आहेत. #एसटी #महाराष्ट्रशासन #MSRTC #MahaDGIPR #MaharashtraGovernment
रेल्वे गाड्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे दररोज २०० अतिरिक्त बसफेऱ्या सुरु करण्यात आल्या आहेत.
