ईद-ए-मिलादनिमित्त नंदुरबारात मुस्लिम बांधवांचा उत्साहात जुलूस; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

नंदुरबार शहरात ईद-ए-मिलाद निमित्त मुस्लिम बांधवांनी उत्साहात जुलूस मिरवणूक काढली.
ईद-ए-मिलादनिमित्त नंदुरबारात मुस्लिम बांधवांचा उत्साहात जुलूस; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
Muslim community takes out enthusiastic procession in Nandurbar to mark Eid-e-Milad; tight police security in place.

साक्रीनाका, बागवान गल्ली, देशाहातकीया, देसाईपुरा, अमरचौक, अमृत चौक, सुभाष चौक, नगरपालिका मार्ग, नेहरू चौक, हाटदरवाजा आणि महाराष्ट्र व्यायामशाळा मार्गे ही मिरवणूक काढण्यात आली. मुस्लिम समाजातील विविध आखाड्यांनी सहभाग घेतला. मिरवणुकीदरम्यान मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. कडेकोट पोलीस बंदोबस्तात मिरवणूक शांततेत पार पडली.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: