मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर रेल्वे स्थानकातून ‘बोधगया’ येथे जाणाऱ्या भाविकांच्या रेल्वेला दि. ११ जुलै राेजी हिरवा झेंडा दाखविला
1
Chief Minister Devendra Fadnavis flagged off a train carrying pilgrims to Bodh Gaya from Nagpur Railway Station on July 11
‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने’द्वारे बोधगयेला निघालेल्या सुमारे ८०० यात्रेकरुंच्या पहिल्या चमूला शुभेच्छा देताना मनस्वी आनंद होत आहे. – मुख्यमंत्री श्री. फडणवीस