Home टेक न्युज डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या गायकीचा वारसा समर्थपणे पुढे नेणारे ज्येष्ठ शास्त्रीय गायक...

डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या गायकीचा वारसा समर्थपणे पुढे नेणारे ज्येष्ठ शास्त्रीय गायक व अभिनेते पंडित चंद्रकांत लिमये यांना आदरांजली अर्पण

0
Paying tribute to Pandit Chandrakant Limaye, a veteran classical vocalist and actor who ably carried forward the vocal legacy of Dr. Vasantrao Deshpande.

शास्त्रीय व नाट्य संगीताच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या या कलावंताला आदरांजली वाहण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी व वसंतराव देशपांडे संगीत सभा, मुंबई या दोन्ही संस्थांकडून करण्यात येत आहे.