Home टेक न्युज दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी विद्या...

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी विद्या प्रतिष्ठान परिसरातील स्मृतीस्थळी पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले

0
On the occasion of the birth anniversary of the late Deputy Chief Minister Ajit Pawar, Deputy Chief Minister Sunetra Ajit Pawar paid tribute to him by offering a floral garland at the memorial located within the Vidya Pratishthan campus.

राज्याच्या विकासासाठी दिलेले योगदान तसेच सर्वसामान्य जनतेसाठी केलेल्या कल्याणकारी कार्याचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्यात आले. त्यांचे विचार, विकासाभिमुख नेतृत्व आणि जनसेवेचा वारसा पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील, अशी भावना उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी त्यांचे पुत्र खासदार पार्थ पवार, माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, पुत्र जय पवार, स्नुषा ऋतुजा पवार आदी उपस्थित होते.

#अजितपवार