Home नवापुर नवापूर तालुक्यातील भुरीवेल लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने प्रकल्प...

नवापूर तालुक्यातील भुरीवेल लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने प्रकल्प १०० टक्के क्षमतेने भरला असून सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे

1
Due to heavy rainfall in the catchment area of ​​the Bhurivel Minor Irrigation Project in Navapur Taluka, the project has filled to 100% capacity, and water discharge from the spillway has commenced.

या पार्श्वभूमीवर सुकी नदीकाठावरील भुरीवेल, थुवा, आमपाडा, गढद, खाटीआंबा व इतर गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे.

नदीपात्रामध्ये राहुट्या सोडण्यात येऊ नयेत, कोणत्याही मनुष्याने नदीपात्रात जाऊ नये तसेच नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

⚠️ सतर्क राहा • सुरक्षित राहा